Assembly Election 2023 : मध्यप्रदेशमध्ये भाजप आघाडीवर

218
Assembly Election 2023 : मध्यप्रदेशमध्ये भाजप आघाडीवर

राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशची (Assembly Election 2023) मतमोजणी आज म्हणजेच रविवारी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. तर मिझोरामची मतमोजणी उद्या सोमवारी ४ डिसेंबर रोजी होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला (Assembly Election 2023) सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

मध्यप्रदेशमध्ये भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे आता काँग्रेस अलर्ट मोडवर. 
राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगढ तेलंगणा
भाजप  १०५   १३२   ३८  ०६  
कॉँग्रेस  ८०   ९४   ३९   ६७ 
बीआरएस        ३९ 
इतर  १४   ४     ०७ 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.