NIA Raid : एनआयएचा पुण्यात छापा ; एकाला अटक

या पथकाने १९ वर्षीय तरुणाला चौकशी साठी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून संशयास्पद कागदपत्रे जप्त केले आहेत.

125
NIA Raid : एनआयएचा पुण्यात छापा ; एकाला अटक
NIA Raid : एनआयएचा पुण्यात छापा ; एकाला अटक

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी सॅलसबरी पार्क परिसरात छापा घातला. या पथकाने १९ वर्षीय तरुणाला चौकशी साठी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून संशयास्पद कागदपत्रे जप्त केले आहेत. बंगळुरू येथेही एनआयएने या संबंधात कारवाई केली आहे. (NIA Raid )
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ठाणे पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागात कारवाई करून दहा संशयिताना ताब्यात घेतले आहे. तपासात मिळालेल्या माहितीनुसार एनआयएच्या पथकाने पुण्यातील सॅलसबरी पार्क परिसरात सोमवारी (18 डिसेंबर) कारवाई करुन एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून काही संशयास्पद कागदपत्रे, मोबाईल जप्त करण्यात आला. (NIA Raid )

(हेही वाचा :NIA Raid : अमरावतीतील विद्यार्थ्याचे ISIS कनेक्शन;एनआयएने छापा टाकून केली अटक)

दहशतवादी विचारधारेचा प्रसार, तसेच तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणाऱ्या इसिसच्या महाराष्ट्र गटकडून पुणे,मुंबईसह देशभरात बॉम्बस्फोट करण्याचा कट रचण्यात आला होता. यापूर्वीही एनआयएच्या अनेक कारवाया सुरू आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.