भाजपाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन नवीन (Nitin Naveen) यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनसुराज्य पक्षाच्या प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचा विजय झाला. लगेचच हा विजय भाजपाच्या विरोधात वातावरण जायला लागलं आहे असे विरोधकांनी म्हणायला सुरुवात केली. काहींनी तर यातून पंतप्रधान मोदींना इशारे देण्यास सुरुवात केली. खरंच यातून हे अर्थ निघतात का? प्रशांत किशोर यांच्या विजयाचा खरा अर्थ आहे का? अशा अनेक प्रश्नांचा वेध घेणारा विचारमंथन विथ डॉ. उदय निरगुडकर (Uday Nirgudkar) या मालिकेचा आजचा भाग. (Bankipur elections)
Join Our WhatsApp Community
