मुस्लिम कधीच हिंदूंचा मित्र होऊ शकत नाही हे हिंदूंना कळले पाहिजे; Hindu Muslim
आपले सर्वात मोठे शस्त्र हे आर्थिक शस्त्र असते, त्यामुळे हिंदूंचाच पैसा वापरुन मुस्लिम हिंदूंवरच आता उलटत आहेत. त्यामुळे हिंदूंनो (Hindu) आता तरी जागे व्हा. मुस्लिमाचा मित्र हा मुस्लिमच होऊ शकतो हे आतातरी हिंदूंना कळले पाहिजे असे मत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि हिंदुस्थान पोस्टचे संपादक रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी मांडले आहे. ही मुलाखत जेष्ठ विधीज्ञ संजीव पुनाळेकर (Sanjeev Punalekar) यांनी घेतली आहे. (Hindu Muslim)
Join Our WhatsApp Community

