Maharashtra Election Plea : विधानसभा निवडणुकीविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Maharashtra Election Plea :   महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका(Maharashtra Election Plea) दाखल करण्यात आली होती.

198

Maharashtra Election Plea :   महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका(Maharashtra Election Plea) दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका(Maharashtra Election Plea) फेटाळून लावली आहे. सोमवार, १८ ऑगस्टला झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर नाराजी व्यक्त केली.(Maharashtra Election Plea)

(हेही वाचा Monsoon Updates : सलग दोन दिवस मुंबईत पावसाचा कहर; रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे ठप्प )

दरम्यान, नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीविरोधातील याचिका(Maharashtra Election Plea) चेतन चंद्रकांत अहिरे यांनी दाखल केली होती. सायंकाळी मतदान संपल्यानंतर सुमारे ७५ लाख बनावट मतदारांनी मतदान केल्याने संपूर्ण निकास अवैध ठरवावा, असा दावा याचिकाकर्त्याने केला होता. महत्त्वाचे म्हणजे, न्यायमूर्ती एम. एस. सुंदरेशन्या. एन. के. सिंह यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणीस आली होती.(Maharashtra Election Plea)


सुमारे ९५ मतदारसंघांमध्ये नोंदवलेले मतदान व मोजणीच्या आकडेवारीत मोठे विसंगती आढळल्या,
असे याचिकाकर्त्याने म्हटले होते. जून २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने याचिका(Maharashtra Election Plea) फेटाळल्यानंतर याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानेही याचिका फेटाळून लावली आहे. याचिकेमुळे न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया गेला, अशा शब्दांत ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयानेही हाच निर्णय कायम ठेवत याचिका ग्राह्य धरण्यास नकार दिला आहे.(Maharashtra Election Plea)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.