Shivsena symbol and name dispute : शिवसेना नक्की कुणाची याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडत आहे. शिवसेना पक्ष, चिन्ह वादावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी(Shivsena symbol and name dispute)ची तारीख अखेर ठरली आहे. ०८ ऑक्टोबरला शिवसेना पक्ष आणि चिन्ह या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तेव्हाच शिवसेना नक्की कुणाची यासंदर्भात निर्णय समोर येणार आहे.(Shivsena symbol and name dispute)
(हेही वाचा Madhya Pradesh High Court : सोशल मीडियावर महिलांना धमकाविण्याचं प्रकरण; उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी )
दरम्यान, संगणक प्रणालीत नव्याने ०८ ऑक्टोबर देण्यात आली आहे. दोन्ही बाजूंची सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय(Shivsena symbol and name dispute) अंतिम निर्णय देणार आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची याची उत्सुकता राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्हाचा आणि पक्षासंदर्भात सुनावणी पार पडणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, घटनापीठाची सुनावणी १९ ऑगस्टपासून ते १० सप्टेंबरपर्यंत होणार आहे.(Shivsena symbol and name dispute)


