महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून भांडणं – नरेश म्हस्के

336

शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी महाविकास आघाडीवरून सडकून टीका केली आहे. महाविकास आघाडीत केवळ अस्थिरता आहे. या ठिकाणी सत्ता येण्याच्या आधीच मुख्यमंत्री कोण? याच्या वरती आतापासून भांडत आहेत, असे नरेश म्हस्के म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.