हनुमानासारखी छाती फाडून दाखवली तर विखेच दिसतील; मुख्यमंत्री पदावरून अब्दुल सत्तारांचे वक्तव्य

347

सध्या राज्यातल्या राजकारणात उलथापालथ होणार असल्याची आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून चर्चा रंगली आहे. अशातच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.