सावधान! ३१ डिसेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्सवर बंद होणार व्हॉट्सअ‍ॅप!

132

व्हॉट्सअ‍ॅप हे जगभरातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. दरवर्षी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवनवे बदल होत असतात. त्यामुळे प्रत्येक वर्षाच्या अखेरीस काही स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट करणं बंद होते. २०२२ च्या अखेरिस व्हॉट्सअ‍ॅप काही अँड्रॉइड आणि आयफोन मॉडेलमध्ये सपोर्ट करणे बंद करणार आहे. युजर्सनी काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण यापैकी बरेच फोन्स जुन्या आणि आउटडेटेड ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे आहेत.

( हेही वाचा : भारतीय रेल्वेसाठी ‘अमृत भारत स्थानक’ योजना, काय आहेत उद्दिष्टे?)

३१ डिसेंबरपासून Apple, Samsung आणि इतर काही ब्रॅंड्सचे जवळपास ४९ स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट करणार नाही. ४९ फोन्सच्या यादीत बहुतेक फोन जुने आहेत आणि काही निवडक लोक या फोनचा वापर करत असतील. या फोन्सची यादी पहा…

३१ डिसेंबरपासून या फोनमध्ये चालणार नाही व्हॉट्सअ‍ॅप 

  • Apple iPhone 5
  • Apple iPhone 5c
  • Archos 53 Platinum
  • Grand S Flex ZTE
  • Grand X Quad V987 ZTE
  • HTC Desire 500
  • Huawei Ascend D
  • Huawei Ascend D1
  • Huawei Ascend D2
  • Huawei Ascend G740
  • Huawei Ascend Mate
  • Huawei Ascend P1
  • Quad XL
  • Lenovo A820
  • LG Enact
  • LG Lucid 2
  • LG Optimus 4X HD
  • LG Optimus F3
  • LG Optimus F3Q
  • LG Optimus F5
  • LG Optimus F6
  • LG Optimus F7
  • LG Optimus L2 II
  • LG Optimus L3 III
  • LG Optimus L3 II Dual
  • LG Optimus L4 II
  • LG Optimus L4 II Dual
  • LG Optimus L5
  • LG Optimus L5 Dual
  • LG Optimus L5 II
  • LG Optimus L7
  • LG Optimus L7 II
  • LG Optimus L7 Dual
  • LG Optimus Nitro HD
  • Memo ZTE V956
  • Samsung Galaxy Ace2
  • Samsung Galaxy Core
  • Samsung Galaxy S2
  • Samsung Galaxy S3 Mini
  • Samsung Galaxy Trend II
  • Samsung Galaxy Trend Lite
  • Samsung Galaxy Xcover 2
  • Sony Xperia Arc S
  • Sony Xperia miro
  • Sony Xperia Neo L
  • Wiko Cink Five
  • Wiko Darknight ZT
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.