Viral Video: नवरदेवाचे बूट चोरले म्हणून भर मंडपात मारामारी, पाच जण जखमी

393
Viral Video: नवरदेवाचे बूट चोरले म्हणून भर मंडपात मारामारी, पाच जण जखमी
Viral Video: नवरदेवाचे बूट चोरले म्हणून भर मंडपात मारामारी, पाच जण जखमी

लग्नसमारंभात नवरदेवाचे (Viral Video) बूट पळवणे हा विधी खूप लोकप्रिय आहे. त्यात अनेक गमतीजमती घडतात. बुटाच्या बदल्यात पैसे उकळण्याचा वधूच्या बहिणींचा प्लॅन असतो. सोशल मिडियावर एका लग्नाचा व्हिडीओ समोर (Viral Video) आला आहे, ज्यामध्ये बुट पळवल्यामुळे मारामारी होताना दिसत आहे. यामध्ये ५ लोक जखमी झाले आहेत. (Viral Video)

(हेही वाचा –Delhi Liquor Scam: अरविंद केजरीवाल, के. कविता यांना कोर्टाचा दणका, कोठडीत वाढ)

सोशल मिडियावर व्हायरल (Viral Video) होत असलेला हिडिओ उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यातील आहे. इथे एकाच मंडपात दोन मुलींचं लग्न सुरू होतं. जेव्हा बुट चोरण्याचा विधी चालू झाला तेव्हा कार्यक्रमात गदारोळ झाला. दोन पक्षांमध्ये मारामारी झाली. यामध्ये लोक एकमेकांना लाथा-बुक्क्या मारू लागले. यामध्ये ५ जण जखमी झाले. (Viral Video)

(हेही वाचा –Narayan Rane: “… मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी दाखवतो”, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका)

ही घटना सीसीटीव्ही (Viral Video) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लग्न समारंभाच्या बाहेर उभ्या असलेल्या कारचीही तोडफोड करण्यात आली. यादरम्यान बराच गोंधळ झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत केले आणि त्यानंतरच कार्यक्रम शांततेत पार पडला. मात्र, याप्रकरणी कोणतीही कायदेशीर कारवाई न करता समझोता झाला. या मारामारीत जखमी झालेल्या पाच जणांवर उपचार करण्यात आले. (Viral Video)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.