Accident : बार्शी-धाराशिव मार्गावर एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू

बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी संध्याकाळी एसटी बस आणि दुचाकीचा अपघात झाला .

304
Accident : बार्शी-धाराशिव मार्गावर एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू
Accident : बार्शी-धाराशिव मार्गावर एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू

सोलापूर बार्शी-धाराशिव मार्गांवरील(Solapur Barshi-Dharashiv Road) तांदुळवाडी येथे गुरूवारी संध्याकाळी (२१ डिसेंबर) एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.(Accident)

बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे झालेल्या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये धाराशिव जिल्ह्यात तीन तरुण गाडी खाली चिरडून ठार झाले. कार्तिक यादव, ओंकार पवार, ओम आतकरे अशी या तीन तरुणांची नावे आहेत. हे तिघेही धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी होते. हे तिघे धाराशिवहून बार्शीकडे निघाले होते. (Accident )

(हेही वाचा : LPG Cylinder Price update : एलपीजी ग्राहकांना दिलासा; सिलिंडरच्या दरात कपात ; जाणून घ्या काय आहेत नवीन दर)

यावेळी पुण्याहून धाराशिवहून बार्शीकडे निघाले होते. यावेळी पुण्याहून धाराशिवकडे निघालेली एसटी बस आणि दुचाकीचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यातील दोन जण जवळपास ५० फुटांपर्यंत फरफटत गेले. यावेळी बसमधील काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.