LPG Cylinder Price update : एलपीजी ग्राहकांना दिलासा; सिलिंडरच्या दरात कपात ; जाणून घ्या काय आहेत नवीन दर

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी (२२ डिसेंबर)सकाळी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

307
LPG Cylinder Price update : एलपीजी ग्राहकांना दिलासा; सिलिंडरच्या दरात कपात ; जाणून घ्या काय आहेत नवीन दर
LPG Cylinder Price update : एलपीजी ग्राहकांना दिलासा; सिलिंडरच्या दरात कपात ; जाणून घ्या काय आहेत नवीन दर

एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Cylinder)  ग्राहकांना शुक्रवारी सकाळी ग्राहकांना मिळाली आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत. देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किंमती कमी झाल्या आहेत. यानंतर आता १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना प्रत्येक सिलिंडरवर सुमारे ४० रुपये कमी झाले आहेत. त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी व्यावसायिकांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे.  (LPG Cylinder Price update)

यापुर्वी १ डिसेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर नव्याने करण्यात आले होते. तर यापूर्वी १६ नोव्हेंबरला  व्यावसायिक एलपीजी सिलेंडर १०० रुपयांनी महागला होता.तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. तर घरगुती सिलिंडरचे दर ‘जैसे थे’ आहेत. (LPG Cylinder Price update)

(हेही वाचा : Central Railway : महिलांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित; टॉकबॅक यंत्रणेनंतर आता पॅनिक बटन)

महानगरांमधील नवीन किंमती (New Price)
दिल्ली १७५७

कोलकाता १८६८

मुंबई १७१०

चैनई १९२९

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.