Special train For New Year : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी पनवेल ते मडगाव १४ विशेष गाड्या

198
Special train For New Year : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी पनवेल ते मडगाव १४ विशेष गाड्या

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण बाहेर फिरायला जातात. याच पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने (Special train For New Year) प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पनवेल ते मडगाव दरम्यान १४ विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

असं असेल विशेष रेल्वेचं वेळापत्रक –

पनवेल- मडगाव-पनवेल (१२ फेन्या) : पनवेल- मडगाव (Special train For New Year) २२ ते ३१ डिसेंबर (६ फेऱ्या) पर्यंत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार २१.१० वाजता पनवेल येथून सुटेल आणि मडगाव जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी ६.५० वाजता पोहोचेल.

(हेही वाचा – ISRO : चंद्राच्या पृष्ठभागावरील दगडांचे नमुने अभ्यासासाठी पृथ्वीवर आणण्याचा विचार – एस.सोमनाथ)

मडगाव – पनवेल स्पेशल :

मडगाव जं. २२ ते ३१ डिसेंबर (६ फेऱ्या) पर्यंत (६ फेऱ्या) दर शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी सकाळी ८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०.१५ वाजता पनवेल येथे पोहोचेल. (Special train For New Year)

थांबे : रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी. (Special train For New Year)

(हेही वाचा – Devendra Fadnvis : महाराष्ट्र-कर्नाटकात होणार पाणी करार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

संरचना – २२ डब्बे – सहा वातानुकूलित तृतीय, चार शयनयान, १२ द्वितीय श्रेणी (Special train For New Year)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.