Pune accident: पुण्यात शाळेच्या बसला भीषण अपघात, सोशल मिडीयावर व्हिडियो व्हायरल

जखमी विद्यार्थ्यांवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

111
Pune accident: पुण्यात शाळेच्या बसला भीषण अपघात, सोशल मिडीयावर व्हिडियो व्हायरल
Pune accident: पुण्यात शाळेच्या बसला भीषण अपघात, सोशल मिडीयावर व्हिडियो व्हायरल

पुण्यात स्कूल बसच्या अपघाताचा (Pune accident) व्हिडियो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शाळेची बस झाडावर आदळल्याने हा अपघात झाला.

वाघोली येथील रायझिंग स्टार या शाळेची बस झाडावर आदळल्याने अपघात झाला. यामध्ये बसमधील काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. काही मुले भीतीने किंचाळू लागली. जखमी झालेल्त्या विद्यार्थ्यांवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.