Mumbai-Goa highway: मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, मुंबईकडे येणाऱ्या लेनवर वाहनांच्या तिहेरी रांगा

117

Mumbai-Goa highway: मुंबई-गोवा महामार्गावर गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या डंपर, ट्रक, कंटेनरमुळे वाहनचालकांना वाहतूककोंडीचा त्रास होत आहे. बळवली दूरशेत फाट्याजवळ वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.

तसेच पेणजवळी बळवली दूरशेत परिसरात वाहनांच्या तीन ते चार किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या आहेत. येथून होणाऱ्या गौण खनिज वाहतुकीमुळे वाहतूक कोंड होत असल्याचे स्थानिक सांगत आहेत.अनपेक्षितपणे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हेही वाचा – Hindusthan Post Impact : केडीएमसीचे मोठे पाऊल; झाडे कोसळण्याच्या घटनांनंतर तज्ज्ञ समिती स्थापन

गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारे डंपर, ट्रक कंटेनर यामुळे वाहनचालकांना वाहतूककोंडीचा त्रास होत आहे. कोकणातून मुंबईच्या दिनेशे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या तिहेरी रांगा लागल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.