पश्चिम रेल्वेत परीक्षेविना नोकरीची संधी! असा करा ऑनलाईन अर्ज

99

रेल्वेत नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण पश्चिम रेल्वे अंतर्गत गट क पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०२२ आहे.

( हेही वाचा : First AC Train : भारतात १ सप्टेंबरला धावली होती पहिली एसी ट्रेन! कोच थंड करण्यासाठी केला होता असा जुगाड)

अटी व नियम 

  • पदाचे नाव – गट क
  • पद संख्या – २१.
  • नोकरी ठिकाण – मुंबई.
  • परीक्षा शुल्क –
    सर्वसाधारण गट – ५०० रुपये
    SC/ST/Ex-servicemen/women, Minorities and economic backward class – २५० रुपये
  • अर्ड पद्धती – ऑनलाईन.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – ५ सप्टेंबर २०२२.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ ऑक्टोबर २०२२
  • अधिकृत वेबसाईट – www.wr.indianrailways.gov.in
  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी rrc.wr.com ला भेट द्यावी.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.