परीक्षेविना थेट नोकरीची संधी! भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेत ‘या’ तारखेला होणार मुलाखती

95

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख ९ नोव्हेंबर आहे.

( हेही वाचा : दिवाळीत ‘एसटी’ला पसंती; ५ दिवसांत २ कोटींचे उत्पन्न)

अटी व नियम जाणून घ्या 

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – कायमस्वरूपी कॅम्पस येथे स्थित S.No. 140,141/1 मागे ब्र. शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणी, गाव – वारंगा, मु. पो. – डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर महाराष्ट्र
  • मुलाखतीची तारीख – ९ नोव्हेंबर २०२२
  • अधिकृत वेबसाईट – iiitn.ac.in

New Project 43

इतर माहिती 

  • सहाय्यक प्राध्यापक वेतनश्रेणी – ६५ हजार प्रति महिना ( पीएचडी धारकांसाठी)
  • शैक्षणिक पात्रता – आयआयटी, एनआयटी, आयएनआय इत्यागी सीएफटीआयमधून पीएचडी केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. उच्च पात्रता आणि चांगले शैक्षणितक रेकॉर्ड असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल. तसेच अध्यापन/संशोधन/उद्योगात किमान एक वर्ष प्राधान्य
  • या भरतीकरता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • उमेदवारांना संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेला अर्ज डाऊनलोड करावा लागेल आणि वॉक-इन मुलाखतीच्या तारखेला सर्व संबंधित कागदपत्रांसह भरलेला फॉर्म सोबत आणावा लागेल.
  • दस्तऐवजांच्या पडताळणीच्या वेळी, कागदपत्रे संस्थेच्या निकषांनुसार नसल्यास उमेदवाराला मुलाखतीला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.