Gaganyaan mission : भारताच्या ‘गगनयान’ मोहिमेचे पाऊल पुढे पडणार , उड्डाणानंतर ३ चाचण्यांची पूर्तता

ही गगनयान मोहिम ३ दिवसांची असणार आहे.

60
Gaganyaan mission : भारताच्या 'गगनयान' मोहिमेचे पाऊल पडणार
Gaganyaan mission : भारताच्या 'गगनयान' मोहिमेचे पाऊल पडणार

भारताची पहिली मानवी अंतराळ ‘गगनयान’ मोहिमेची पहिली चाचणी शनिवारी, २१ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. या चाचणी उड्डाणानंतर ३ चाचण्या पूर्ण होतील.

इस्त्रोकडून अंतराळवीरांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी ही उड्डाण चाचणी करण्यात येणार आहे. मिशन गगनयान टीव्ही डी १ ची उड्डाण चाचणी झाल्यानंतर गगनयान कार्यक्रमांतर्गत आणखी ३ परीक्षणं यानाचे मिशनही सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती इस्त्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी दिली आहे.

(हेही वाचा –Mumbai Indians Sign Malinga : लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्सचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक)

ही गगनयान मोहिम ३ दिवसांची असणार आहे. या मोहिमेसाठी अंतराळ यानाला पृथ्वीच्या ४०० किमीच्या कक्षेत नेऊन सोडले जाणार आहे आणि पुन्हा सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याचे इस्त्रोचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.