Fire : सांताक्रूझमधील हॉटेलमध्ये आग, २ जण होरपळून ठार

86
प्रातिनिक छायाचित्र

सांताक्रूझ (पूर्व) येथील गॅलॅक्सी हॉटेलला रविवार, २७ ऑगस्ट रोजी सव्वा एक वाजता आग लागली. या आगीत ५ जण सापडले, त्यातील २ जणांचा मृत्यू झाला.

हॉटेलातील खोली क्रमांक १०३ आणि २०३ मध्ये आग लागली. या खोलीत इलेक्ट्रिक वायर आणि इलेक्ट्रिक साधने होती ती जळून खाक झाली. या ठिकाणी कपडेही होते. यामुळे आग पसरली. या आगीत रुपाल कांजी (२५), किशन (२८), अलिफा वखारिया (१९), कांतीलाल वारा (४८), मंजुळा वखारिया (४९) हे ५ जण सापडले, त्यातील २ जण ठार झाले.

(हेही वाचा Uddhav Thackeray : सरकार आपल्या दारी आणि घोषणा केवळ कागदावर – उद्धव ठाकरे यांचा घणाघात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.