Fire: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कंटेनरला आग

या आगीत संपूर्ण कंटेनर जळून खाक झाले आहे.

145
Fire: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कंटेनरला आग
Fire: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कंटेनरला आग

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कंटेनरला अचानक आग (Fire) लागली. पालघरच्या धानीवरीजवळ ही घटना घडली. या आगीत मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर कंटेनरला आग लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 48 वर शनिवारी पहाटे कंटेनर ट्रकला आग लागली. मोतीवाडा गावाजवळ ही घटना घडली. हा ट्रक मुंबईहून-अहमदाबादला जात होता. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

या आगीत संपूर्ण कंटेनर जळून खाक झाले आहे. कंटेनरने पेट घेताक्षणी चालकाच्या प्रसंगधावनामुळे जीवितहानीचा धोका टळला, असल्याची माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा – Massive Wedding Fraud : सामूहिक विवाह योजनेतील ५१ हजार हडपण्यासाठी बाहुल्यावर चढले बनावट नवरदेव; योगी सरकार तात्काळ उपाययोजना करणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.