Muslim : पनवेलमध्ये मुसलमानांकडून कट्टरतेचे प्रदर्शन; रेल्वेस्थानकातच केले नमाज पठण 

173

मुसलमान आणि धार्मिक कट्टरता हे समीकरण आहे. जेथे जेथे मुसलमान स्वतःचे वर्चस्व सिद्ध करायचे असेल तिथे धर्मांधतेचे प्रदर्शन करतात. मग त्यासाठी ते रस्ते बंद करून रस्त्यावर, रेल्वेच्या बोगीत येण्या-जाण्याचा मार्ग बंद करून त्याठिकाणी सर्रास नमाज पठण करतात. आता मुसलमान भर रेल्वे स्थानकातही असे धर्मांधतेचे प्रदर्शन करू लागले आहेत.

 

पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर चादर अंथरून त्यावर ५ मुसलमान राजरोसपणे नमाज पठण करताना दिसत आहेत. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अशा प्रकारे रेल्वे स्थानक हे सार्वजनिक ठिकाण असतानाही मुसलमान राजरोसपणे त्या ठिकाणी येण्या-जाण्याचा मार्ग अडवून त्या ठिकाणी नमाज पठण करत होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये या प्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. पनवेल हा भाग तसा शांततेचा भाग आहे, मात्र या ठिकाणी आता मुसलमान धर्मांधतेचे प्रदर्शन करताना दिसू लागले आहे.

(हेही वाचा Balasore train accident : ओडिशातील रेल्वे अपघातात अमीर खानसह तीन जणांना अटक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.