Islam : इस्लामी देशांमधून आयात होणारे खजूर नव्हे थूक जिहाद; व्हिडीओ व्हायरल…

149

मुसलमान राष्ट्रांमधून आयात होणाऱ्या वस्तूंना धर्मांधतेचा वास असतो, त्यामुळे याविषयी कायम वाद असतो. इस्लामी (Islam) राष्ट्रातून आयात होणाऱ्या खजुराच्या पॅकिंगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामागे थूक जिहाद समोर आला आहे.

इस्लामी (Islam) देशांमधून खजूर भारतात आयात होतात, हे खजूर भारतात आरोग्यासाठी आणि उपवासाचा पदार्थ म्हणूनही खात असतात. पण आता इस्लामी राष्ट्रांमधून आयात होणाऱ्या खजुराच्या खोक्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावरून धक्कादायक दृश्य दिसत आहे. या ठिकाणाहून भारतात आयात होणाऱ्या खजुराच्या पाकिटांवर एक जण पाणी तोंडात घेऊन ते खजुराच्या पाकिटांवर थुंकत आहे, असे दिसत आहे. यावरून हा थूक जिहाद आहे का, असा संशय आहे. त्यामुळे खजूर पवित्र आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या व्हिडीओने खळबळ माजवली आहे.

(हेही वाचा : Israel -Palestine Conflict : इस्रायलबरोबरच्या युद्धात हमासला साथ देणार; हिजबुल्लाहने वाढवली चिंता)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.