CM Eknath Shinde : राज्यातील तरूणांना कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे रोजगार देणार

अहमदनगर येथे विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिर

397
Pilgrim Darshan Scheme: देशातील तीर्थस्थळांचे दर्शन घेणे होणार सोपे, राज्य सरकारकडे केली 'या' योजनेची मागणी
Pilgrim Darshan Scheme: देशातील तीर्थस्थळांचे दर्शन घेणे होणार सोपे, राज्य सरकारकडे केली 'या' योजनेची मागणी

बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. (CM Eknath Shinde) महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून या माध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे‌. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेतील करारातूनही २ लाख तरूणांसाठी रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार रोजगार मेळाव्याच्या (Maharojgar Melava) माध्यमातून २ लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. नमो महारोजगार मेळावा (Maharojgar Melava) व‌ करिअर मार्गदर्शन शिबिरास श्री. शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा- Dongri Unauthorized Building : डोंगरीमधील लक्ष्मी इमारतीतील अनधिकृत बांधकामाला जबाबदार कोण? )

कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग विभागीय नमो महारोजगार मेळावा (Maharojgar Melava) व‌ करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढाखासदार डॉ.सुजय विखे पाटीलअहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिलेनाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेजिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकरमहानगरपालिका आयुक्त डॉ.पकंज जावळेकौशल्य विकास विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त सुनिल सैंदाणेजिल्हा कौशल्यरोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त निशांत सुर्यवंशी आदी उपस्थित होते. (CM Eknath Shinde)

राज्यात नागपूरलातूरनंतर अहमदनगर येथे नमो विभागीय रोजगार मेळावा (Maharojgar Melava) होत आहे. असे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणालेशासन हे सर्वसामान्य लोकांचे आहे. तरूणांना रोजगार देण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. राज्यात सर्व विभागात रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात अडीच कोटी लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला. अशाच प्रकारे रोजगार मेळाव्यातून (Maharojgar Melava) लाखो तरूणांना रोजगार मिळून तरूण त्यांच्या पायावर उभे राहून सक्षम होणार असल्याचे श्री. शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. (CM Eknath Shinde)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.