स्वरसम्राज्ञी Asha Bhosle अनंतात विलीन

118
Asha Bhosle's funeral with floral decorations in Mumbai.
स्वरसम्राज्ञी Asha Bhosle अनंतात विलीन

Asha Bhosle            स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे वयाच्या ९२व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात रविवारी, १२ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या आज (सोमवारी, १३ एप्रिल) दादर येथील भागोजी शेठ कीर हिंदू स्मशानभूमीत दुपारी ४ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आशाताईंच्या जाण्याने एका संगीतमय प्रवासाचा अंत झाला आहे. (Asha Bhosle)

(हेही वाचा – Ashok Kharat च्या अडचणी वाढणार; ईडीचे छापे, संशयास्पद कागदपत्रे जप्त)

संपूर्ण देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या अंत्यसंस्काराकरिता राजकीय नेते, सिने-संगीतसृष्टीतील गायक, संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री यांची उपस्थित होते. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनाकरिता काल (रविवारी, १२ एप्रिल २०२६) परळ येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. (Asha Bhosle)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.