Antilia Bomb blast : मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी नरेश गौरची याचिका एनआयएने फेटाळली

या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयए करत आहे.

61
Antilia Bomb blast : अॅंटिलिया बॉम्बस्फोट, मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी नरेश गौरची याचिका न्यायालयाने फेटाळली
Antilia Bomb blast : अॅंटिलिया बॉम्बस्फोट, मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी नरेश गौरची याचिका न्यायालयाने फेटाळली

अॅंटिलिया बॉम्बस्फोट, (Antilia Bomb blast)  मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी नरेश गौरची (Naresh Gaur) दोषमुक्तीची याचिका मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयएने (national investigation agency) फेटाळली. याविषयी विशेष न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी हा निर्णय दिला.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारी २०२१ रोजी स्फोटकांनी भरलेली SUV सापडली होती. त्यानंतर या प्रकरणात केलेला आरोपी सचिन वाझेच्या सांगण्यावरून सिम कार्ड पुरवल्याचा तपास यंत्रणेचा आरोप आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझेसह नऊ आरोपींना अटक करण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयए करत आहे.

(हेही वाचा – Netherlands Stun South Africa : नेदरलँड्सचा द आफ्रिकेला दे धक्का, कसा मिळवला तगड्या संघाविरुद्ध विजय  )

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.