Muslim : आता कोल्हापुरात हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुसलमानाकडून ब्लॅकमेलिंगचा प्रकार; पोलिसांनी समीर सनदेला केली अटक

या प्रकरणी प्रथम गुन्हा नोंद होण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात नव्हते. गुन्हा नोंद होण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात हिंदुत्वनिष्ठांनी ठाण मांडले.

82
Image depicting the concept of love jihad in India.
An illustration highlighting the issue of love jihad.
हिंदू युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ‘व्हिडिओ’ तयार करून ते प्रसारित करण्याची धमकी देणारा शिरोली येथील जिहादी (Muslim) समीर सनदे याला हातकणंगले पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात त्याला साहाय्य करणारा त्याचा मित्र शाहरूख देसाई हा पसार झाला असून दोघांकडे ८ ते १० हिंदू युवतींचे ‘व्हिडिओ’ असल्याचे समोर आले आहे.
नाशिक येथील ‘कार्पोरेट जिहाद’ नंतर अमरावती येथे धर्मांध युवकाकडे युवतींचे ‘व्हिडिओ’ सापडण्याचा प्रकार आणि आता कोल्हापूर येथेही हिंदू युवतींचे ‘व्हिडिओ’ तयार करून त्यांना ‘ब्लॅकमेल’ केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती पहाता पोलिसांनी अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र पथक स्थापन करून याची पाळेमुळे खणून काढणे अत्यावश्यक आहे, तसेच या प्रकरणी जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत अशा प्रकारांना आळा बसणे कठीण आहे. (Muslim)

संशयित जिहादी समीर सनदे आणि त्याच्या मित्राने प्रेमप्रकरणातून गैरफायदा घेत हिंदू युवतींचे ‘व्हिडिओ’ तयार केले. अशाप्रकारे ८ ते १० युवतींचे ‘व्हिडिओ’ तयार करून ही माहिती अन्य कुणाला दिल्यास ते प्रसारित करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणातील संबंधित युवतीने याची माहिती पोलीस अधीक्षकांना दिल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. यानंतर हे प्रकरण हातकणंगले पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आणि पोलिसांनी अधिक चौकशी करून जिहादी (Muslim) समीर सनदे याला अटक केली.

या प्रकरणी प्रथम गुन्हा नोंद होण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात नव्हते. गुन्हा नोंद होण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात हिंदुत्वनिष्ठांनी ठाण मांडले. काही हिंदुत्वनिष्ठ महिला कार्यकर्त्यांनी रात्रीपर्यंत हे प्रकरण लावून धरले याचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर पोलिसांनी हालचाल करून गुन्हा नोंद केला. (Muslim)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.