Lok Sabha Election 2024: उपनगरात २,७२८ जणांचे गृहमतदान! जिल्ह्यात २०० पथकांची नियुक्ती

93
Lok Sabha Election 2024: उपनगरात २,७२८ जणांचे गृहमतदान! जिल्ह्यात २०० पथकांची नियुक्ती
Lok Sabha Election 2024: उपनगरात २,७२८ जणांचे गृहमतदान! जिल्ह्यात २०० पथकांची नियुक्ती

निवडणूक आयोगाने (Election Commission) ८५ वर्षपिक्षा जास्त वय असलेल्या आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना मतदानाचा (Lok Sabha Election 2024) हक्क बजावण्यासाठी घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मुंबई उपनगरात चारही मतदारसंघात २,७२८ मतदारांनी गृहमतदानाला पसंती दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा –Pakistan : पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्याकडून १०० मुलांचे लैंगिक शोषण)

मुंबई उपनगर जिल्ह्यातील ८५ वषपिक्षा अधिक आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यास अनुसरून २,७२८ मतदारांनी गृह मतदानाचा (Lok Sabha Election 2024)पर्याय निवडला आहे. त्यासाठी २०० पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही पथके १० व ११ मे या कालावधीत ही प्रक्रिया पार पाडतील. तसेच दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र ते मुख्य मार्गावर बेस्टच्या बसची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा –धक्कादायक : ६५ वर्षांत भारतात Hindu लोकसंख्या ६ टक्क्यांनी घटली, तर Muslim ५ टक्क्यांनी वाढले; काय म्हटलंय सरकारी अहवालात?)

केंद्रांवर मतदारांसाठी बूथ लेव्हल मैनेजमेंट प्लॅन तयार करण्यात आला आहे. मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास वैद्यकीय उपचार तातडीने मिळतील, असे नियोजन करण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.