Congress : ऐन निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेसला धक्का; ‘हा’ नेता भाजपामध्ये आला

बीएस येडियुरप्पा, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे आणि इतर नेत्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले

161
Congress : ऐन निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेसला धक्का; 'हा' नेता भाजपामध्ये आला

कर्नाटक काँग्रेसचे माजी आमदार (Karnatak Formar MLA) अखंड श्रीनिवास मूर्ती (Akhand shriniwas Murthy) यांनी बुधवारी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा (Former Chief Minister Yeddyurappa) यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश (Join BJP) केला. अखंड श्रीनिवास यांनी यापूर्वी पुलकेशीनगरचे आमदार म्हणून काम केले आहे. (Congress)

(हेही वाचा – First Time Voter : साडेचार टक्के तरुण, वयोवृद्ध ठरवणार उमेदवारांचे भवितव्य)

कर्नाटक राज्यातील सर्व २८ जागा जिंकेल

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या शोभा करंदलाजे म्हणाल्या, अखंड श्रीनिवास मूर्ती हे काँग्रेसचे आमदार होते. पण एका घटनेनंतर काँग्रेसच्या एकाही नेत्याने त्यांना पाठिंबा दिला नाही. दरम्यान, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे (Union Minister Shobha Karandlaje) यांनी अखंड श्रीनिवास यांची भेट घेतली. यामुळे आमची ताकद वाढेल आणि भाजप कर्नाटक राज्यातील सर्व २८ जागा जिंकेल. असा विश्वास शोभा करंदलाजे (Karandlaje) यांनी व्यक्त केला. (Congress)

(हेही वाचा – Swimmer : कल्याणमधील १० विद्यार्थ्यांनी श्रीलंका ते भारत १२ तासांत पोहून पार केले ३० किमी अंतर )

दरम्यान, कर्नाटक लोकसभा निवडणुकीसाठी २६ एप्रिल आणि ७ मे रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे.  

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.