BJP: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर

सुधांशू त्रिवेदी आणि आरपीएन सिंग उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवणार आहेत.

462
Lok Sabha Election 2024 : भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा समिती जाहीर
Lok Sabha Election 2024 : भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा समिती जाहीर

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) रविवारी बिहार, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारांची घोषणा केली.  यामध्ये सुधांशू त्रिवेदी आणि आरपीएन सिंग उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवणार आहेत.

(हेही वाचा  – Shyamchi Aai : कथामाला मालवणकडून ‘श्यामची आई’ पुस्तकाचा वाढदिवस साजरा )

जाहीर झालेली यादी पुढीलप्रमाणे – 

राज्याचे आणि उमेदवाराचे नाव 

बिहार – डॉ. धर्मशीला गुप्ता
बिहार – डॉ. धर्मशीला गुप्ता
बिहार – डॉ. भीम सिंह
छत्तीसगड – राजा देवेंद्र प्रताप सिंह
हरियाणा – सुभाष बराला
कर्नाटक – नारायणा कृष्णासा भांडगे
उत्तर प्रदेश – आर.पी.एन. सिंह
उत्तर प्रदेश – डॉ. सुधांशु त्रिवेदी
उत्तर प्रदेश – चौधरी तेजवीर सिंह
उत्तर प्रदेश – साधना सिंह
उत्तर प्रदेश – अमरपाल मौर्य
उत्तर प्रदेश – डॉ. संगीता बलवंत
उत्तर प्रदेश – नवीन जैन
उत्तराखंड – महेंद्र भट्ट
पश्चिम बंगाल – सामिक भट्टाचार्य डॉ. भीम सिंह
छत्तीसगड – राजा देवेंद्र प्रताप सिंह
हरियाणा – सुभाष बराला
कर्नाटक – नारायणा कृष्णासा भांडगे
उत्तर प्रदेश – आर.पी.एन. सिंह
उत्तर प्रदेश – डॉ. सुधांशु त्रिवेदी
उत्तर प्रदेश – चौधरी तेजवीर सिंह
उत्तर प्रदेश – साधना सिंह
उत्तर प्रदेश – अमरपाल मौर्य
उत्तर प्रदेश – डॉ. संगीता बलवंत
उत्तर प्रदेश – नवीन जैन
उत्तराखंड – महेंद्र भट्ट
पश्चिम बंगाल – सामिक भट्टाचार्य

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.