परबांनंतर आता यशवंत जाधवांचा नंबर; सोमय्यांचा हल्लाबोल

93

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ७ ठिकाणी गुरुवारी ईडीने छापेमारी केल्यानंतर, आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत, अनिल परब यांचा ७/१२ कोरा करणार असल्याचे म्हटले आहे. अनिल परब हे एक नंबरचे लबाड मंत्री आहेत. परबानंतर, आता यशवंत जाधव पर्वाची सुरुवात होणार असे म्हणत सोमय्यांनी यशवंत जाधव यांचा पुढचा नंबर असल्याचे सुतोवाच दिले आहेत.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.