BJP Candidate Third List : भाजपाची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली उमेदवारी

241
BJP Candidate Third List : भाजपाची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली उमेदवारी
BJP Candidate Third List : भाजपाची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली उमेदवारी

लोकसभा निवडणुकीमुळे सध्या संपूर्ण देशात राजकीय घडामोडींना वेग आला. भाजपच्या आतापर्यंत २ याद्या जाहीर केल्या आहेत. (BJP Candidate Third List) २१ मार्च रोजी भाजपची तिसरी यादीही जाहीर झाली आहे. ही यादी तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघांसाठी आहे. या यादीत एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे. (Loksabha Election 2024)

(हेही वाचा – Neelam Gorhe : राज ठाकरेंनी उघडपणे भेट घेतली, काही जण गुपचूप; अमित शाहांच्या भेटीविषयी नीलम गोऱ्हे काय म्हणतात ?)

तेलंगणाच्या माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन (Tamilisai Sundararajan) यांनाही दक्षिण चेन्नईतून उमेदवारी देण्यात आली आहे. तमिळनाडू भाजपा प्रमुख अन्नामलाई हे कोईम्बतूरमधून निवडणूक लढवतील.

१. चेन्नई साऊथ – तमिलिसाई सुंदरराजन
२. चेन्नई सेंट्रल – विनोज पी सेल्वम
३. वेल्लोर – ए.सी शणमुगम
४. कृष्णागिरी – सी नरसिम्हन
५. नीलगिरी – एल मुरुगन
६. कोयंबटूर – के.अन्नामलाई
७. पेरमबलुर – टी.आर. पारिवेनधर
८. थोथुक्कुडी – नैनर नागेंद्रन
९. कन्याकुमारी – पॉन. राधाकृष्णन

या नावांचा या यादीत समावेश आहे. (BJP Candidate Third List)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.