मुंबईत 227 जागांसाठी निवडणूक झाली, त्यानंतर संध्याकाळी सहा वाजल्यापासून सगळे Exit Poll समोर आले. त्यामध्ये सर्वांनीच भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोघांच्या महायुतीला बहुमत मिळत असल्याचे म्हटले आहे. या महापालिकेत सत्तेत येण्यासाठी 114 चा आकडा गाठावा लागणार आहे. पण पोलिसांचा सर्व्हे मात्र वेगळेच सांगत आहे. या सर्व्हेनुसार ना महायुतीला एकहाती सत्ता मिळणार ना उबाठा आणि मनसे आघाडीला. (Exit Poll) त्यामुळे महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी निवडणुकीच्या आधी ज्यांनी भांडाभांडी केली त्यांना निकालानंतर हात मिळवणी करावी लागणार आहे.
काय सांगतो पोलिसांचा सर्व्हे? Exit Poll
- भाजप – 80 ते 82
-
शिवसेना शिंदे -25 ते 30
-
शिवसेना उबाठा +मनसे+शरद पवार 72 ते 75
-
काँग्रेस – वंचित 30 ते 35
-
राष्ट्रवादी- (अजित पवार) 7/8
-
सपा- 3 ते 4
-
अपक्ष 7/9
Join Our WhatsApp Community


