Samsung कडून Samsung.com, सॅमसंग शॉप अॅप आणि सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्समधील मेगा ऑफर्ससह होळी सेलची घोषणा

निवडक गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍सवर जवळपास ६० टक्‍क्‍यांची सूट आणि सॅमसंग प्रीमियम व लाइफस्‍टाइल टेलिव्हिजन्‍सच्‍या निवडक मॉडेल्‍सवर जवळपास ४८ टक्‍क्‍यांची सूट

187
Samsung कडून Samsung.com, सॅमसंग शॉप अॅप आणि सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्समधील मेगा ऑफर्ससह होळी सेलची घोषणा

• निवडक गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍सवर जवळपास ६० टक्‍क्‍यांची सूट आणि सॅमसंग प्रीमियम व लाइफस्‍टाइल टेलिव्हिजन्‍सच्‍या निवडक मॉडेल्‍सवर जवळपास ४८ टक्‍क्‍यांची सूट.
• सॅमसंग गॅलॅक्‍सी टॅब्‍लेट्स, अॅक्‍सेसरीज आणि वेअरेबल्‍स जवळपास ५५ टक्‍क्‍यांच्‍या सूटसह उपलब्‍ध असतील.
• रेफ्रिजरेटर्सच्‍या निवडक मॉडेल्‍सवर जवळपास ४९ टक्‍के सूटसह जवळपास १५,१२५ रूपयांचे एक्‍स्‍चेंज फायदे.
• आघाडीच्‍या बँकाच्‍या क्रेडिट व डेबिट कार्ड्सवर जवळपास २२.५ टक्‍के कॅशबॅक (जवळपास २५००० रूपये)

सॅमसंग (Samsung) या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने त्‍यांचा विशेष होळी सेल लाँच केला आहे, ज्‍याअंतर्गत गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍स, लॅपटॉप्‍स, टॅब्‍लेट्स, अॅक्‍सेसरीज व वेअरेबल्स, सॅमसंग टीव्‍ही आणि इतर डिजिटल अप्‍लायन्‍सेस अशा विविध सॅमसंग उत्‍पादनांवर बंपर ऑफर्स व कॅशबॅक्‍स आहेत. या ऑफर्स Samsung.com, सॅमसंग शॉप अॅप आणि सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असतील. ग्राहकांना आघाडीच्‍या बँक डेबिट व क्रेडिट कार्डसवर जवळपास २५ टक्‍क्‍यांची कॅशबॅक (जवळपास २५,००० रूपये) मिळेल. (Samsung)

१५ मार्चपासून सुरू होत २६ मार्चपर्यंत सुरू राहणाऱ्या या होळी सेलदरम्‍यान गॅलॅक्‍सी एस सिरीज, गॅलॅक्‍सी ए सिरीजचे निवडक मॉडेल्‍स आणि गॅलॅक्‍सी झेड सिरीजचे फ्लॅगशिप मॉडेल्‍स जवळपास ६० टक्‍क्‍यांच्‍या सूटसह उपलब्‍ध असतील. ग्राहक गॅलॅक्‍सी बुक४ ३६०, गॅलॅक्‍सी बुक४ प्रो, गॅलॅक्‍सी बुक४ प्रो ३६०, गॅलॅक्‍सी बुक गो, गॅलॅक्‍सी बुक३ अल्‍ट्रा आणि गॅलॅक्‍सी बुक३ अशा गॅलॅक्‍सी लॅपटॉप्‍सच्‍या खरेदीवर जवळपास ४५ टक्‍के सूटचा लाभ घेऊ शकतात. ग्राहक गॅलॅक्‍सी टॅब्‍लेट्स, वेअरेबल्‍स व अॅक्‍सेसरीजचे निवडक मॉडेल्‍स खरेदी करणारे ग्राहक जवळपास ५५ टक्‍के सूट मिळवू शकतात. सॅमसंग (Samsung) टेलिव्हिजन्‍सचे प्रीमिअम व लाइफस्‍टाइल मॉडेल्‍स खरेदी करणारे ग्राहक जवळपास १५२५० रूपयांच्‍या अतिरिक्‍त एक्‍सचेंज लाभासह जवळपास ४८ टक्‍के सूटचा आनंद घेऊ शकतात. निओ क्‍यूएलईडीचे निवडक मॉडेल्‍स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५० इंच सेरिफ टेलिव्हिजनचे खात्रीदायी स्‍पेशल गिफ्ट देखील मिळेल. (Samsung)

(हेही वाचा – Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली; कोकिलाबेन रुग्णालयात केली अँजिओप्लास्टी)

सेलदरम्यान ग्राहकांना मिळणार हे फायदे 

सेलदरम्‍यान रेफ्रिजरेटर्स सारखे सॅमसंग डिजिटल अप्‍लायन्‍सेस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना निवडक मॉडेल्‍सवर जवळपास ४९ टक्‍के सूट मिळेल आणि जवळपास १५१२५ रुपयांचे एक्‍स्‍चेंज फायदे मिळू शकतात. सॅमसंग विंडफ्रीTM एसीचे निवडक मॉडेल्‍स जवळपास ३९ टक्‍क्‍यांच्‍या सूटसह उपलब्‍ध असतील, तसेच दोन किंवा अधिक एसींच्‍या खरेदीवर अतिरिक्‍त ५ टक्‍के सूट मिळेल. फेस्टिव्‍ह सेल ऑफर अंतर्गत ग्राहकांना १४१५ रूपयांचे मोफत इन्‍स्टॉलेशन मिळेल. फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्‍सच्‍या इकोबबलTM श्रेणीचे निवडक मॉडेल्‍स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जवळपास ५० टक्‍के सूटसह १५१२५ रूपयांचे एक्‍स्‍चेंज फायदे मिळतील. (Samsung)

२८ लीटर स्लिमफ्राय मायक्रोवेव्‍ह आणि ३२ लीटर वाय-फाय एनेबल बीस्‍पोक मायक्रोवेव्‍ह अशा मायक्रोवेव्‍ह्जच्‍या खरेदीवर ग्राहक जवळपास ४५ टक्‍के सूटचा लाभ घेऊ शकतात. स्‍मार्ट मॉनिटर्स आणि गेमिंग मॉनिटर्सच्‍या खरेदीवर ग्राहक जवळपास ५९ टक्‍के सूट, जवळपास २० टक्‍के बँक कॅशबॅक आणि जवळपास ३००० रूपयांची कार्ट सूट मिळवू शकतात. सॅमसंग डिजिटल अप्‍लायन्‍सेसच्‍या व्‍यापक श्रेणीवरील अशा उत्‍साहवर्धक ऑफर्ससह हा होळी सेल ग्राहकांना त्‍यांच्‍या उत्‍सवाच्‍या आनंदामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करण्‍याची संधी देतो, तसेच अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ करतो. यंदा होळीला घरामध्‍ये नाविन्‍यता व सेलिब्रेशनचे परिपूर्ण एकत्रीकरण आणण्‍यासाठी या विशेष डिल्‍सचा लाभ घ्‍यायला विसरू नका. (Samsung)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.