इराण अमेरिका शांतता कराराची (Iran US peace deal) शाईसुध्दा वाळत नाही तोच पुन्हा एकदा युद्ध सुरु झाले आहे. या युद्धामुळे खुली झालेली होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा बंद झाली आहे. यातून मार्ग निघणार केव्हा, युद्ध संपून मध्यपूर्वेत शांतता कधी नांदणार या सर्व मुद्द्यांची चर्चा करणारा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांचा व्हिडिओ. (Iran US peace deal)