इराण – इस्त्राइल युध्द (Iran-Israel war) आठ दिवस झाले तरी थांबायची लक्षणे नाही. या युध्दात चीन, पाकिस्तान, अमेरिका सर्वच आपले हितसंंबंध जपण्यासाठी धडपड करत आहेत. यामध्ये भारतावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न होतो आहे. परंतु भारताने या सर्वांच्या नाकावर टिच्चून आपले अस्तित्त्व दाखवले आहे आणि आपण काय करु शकतो हे जगाला दाखवले आहे. भारताच्या या खेळीचे निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन (Retired Brigadier Hemant Mahajan) यांनी केलेले विश्लेषण. (Hemant Mahajan)
Join Our WhatsApp Community
