राज्याला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त निधी; Central Govt कडून कर वितरण

94
राज्याला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त निधी; Central Govt कडून कर वितरण
राज्याला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त निधी; Central Govt कडून कर वितरण
  • मुंबई प्रतिनिधी

केंद्र सरकारने (Central Govt) सर्व राज्यांना १ लाख ९ हजार कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रीम हप्ता वितरीत केला असून राज्यनिहाय वाटपानुसार महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यातील विविध विकास प्रकल्प (Development Projects) आणि पायाभूत सुविधांच्या कामांना अधिक चालना मिळणार आहे.

(हेही वाचा – Abhijeet Dipke भोवती वाढते राजकीय आकर्षण; दोन्ही शिवसेनांकडून संपर्क वाढवण्यामागे नेमकं कारण काय?)

केंद्र सरकारने ही रक्कम १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त दिली आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यांना पायाभूत सुविधा उभारणी, विविध विकास प्रकल्प, भांडवली खर्च (Capital Expenditure) तसेच प्राधान्याच्या लोककल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

महाराष्ट्राला (Maharashtra) प्राप्त ७ हजार २२ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीमुळे राज्यातील विविध विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या कामांना अधिक चालना मिळणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.