Team India Diwali Party : असं केलं टीम इंडियाने दिवाळी सेलिब्रेशन

194
Team India Diwali Party : असं केलं टीम इंडियाने दिवाळी सेलिब्रेशन

सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे भारतीय क्रिकेट (Team India Diwali Party 2023) आपल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत व्यस्त आहे. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबासाठी खास दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. बंगळुरु येथील संघाच्या हॉटेलमध्ये विशेष मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by RCB 12th Man Army (@rcbfans.official)

या पार्टीचा, टीमच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये (Team India Diwali Party 2023) अनुष्का आणि विराटसह सर्व खेळाडू पारंपरिक पोशाखात दिसले.

(हेही वाचा – India vs Netherlands : प्लेईंग 11 मध्ये प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळणार?)

कर्णधार रोहित शर्मा (Team India Diwali Party 2023) त्याची पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरा सोबत आला होता. रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा हे दोघीही या पार्टीला हजर होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.