India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका १७ डिसेंबरपासून सुरू, वेळापत्रक जाणून घ्या…

177
India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका १७ डिसेंबरपासून सुरू, वेळापत्रक जाणून घ्या...
India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका १७ डिसेंबरपासून सुरू, वेळापत्रक जाणून घ्या...

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa)   १-१ अशी बरोबरीत सुटली. यानंतर आता रविवार, १७ डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.

या एकदिवसीय मालिकेत केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. एडन मार्कराम दक्षिम आफ्रिकेचे नेतृत्व करेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १७ डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. एकदिवसीय मालिकेत पहिला सामना भारतीय वेळेनुसार, दुपारी १.३० वाजता खेळवला जाईल.

(हेही वाचा – Rahul Shewale : उबाठा सेनेचा धारावीतील मोर्चा हा स्वतःच्या आणि विकासकांच्या आर्थिक फायद्यासाठी; राहुल शेवाळेंची टीका )

दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना दुपारी साडेचार वाजता सुरू होईल. दुसरा एकदिवसीय सामना १९ डिसेंबर रोजी गकेबरहा येथे खेळवला जाईल आणि तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना २१ डिसेंबर रोजी पार्ल येथे खेळवला जाईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.