National Stock Exchange : राष्ट्रीय शेअर बाजारात २३.३ लाख नवीन गुंतवणूकदार

National Stock Exchange : एनएससीच्या नवीन गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक गुंतवणूकदार उत्तर प्रदेशमधून आले आहेत

132
National Stock Exchange : राष्ट्रीय शेअर बाजारात २३.३ लाख नवीन गुंतवणूकदार 
National Stock Exchange : राष्ट्रीय शेअर बाजारात २३.३ लाख नवीन गुंतवणूकदार 

ऋजुता लुकतुके

राष्ट्रीय शेअर बाजारात जानेवारी महिन्यात २३.३ लाख नवीन (National Stock Exchange) गुंतवणूकदार आले आहेत. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत ही संख्या १० टक्क्यांनी जास्त आहे. डिसेंबरमध्ये एनएससीत (NSC) २१.१ लाख नवीन गुंतवणूकदार (National Stock Exchange) होते. नवीन गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील गुंतवणूक ८.७५ कोटी रुपयांनी वाढवली आहे. म्हणजे डिसेंबरच्या तुलनेत ही वाढ २४ टक्क्यांनी झाली आहे. (National Stock Exchange)

(हेही वाचा- Cricket in Asian Games? आशियाई खेळांत क्रिकेटच्या समावेशासाठी आशियाई ऑलिम्पिक परिषद उत्सुक)

जानेवारी महिन्याचा विचार केला तर उत्तर प्रदेशमधून ३.५ लाख नवीन गुंतवणूकदार बाजारात आले. त्या खालोखाल ३.४ लाख गुंतवणूकदार (National Stock Exchange) हे महाराष्ट्रातून (Maharashtra) आले आहेत. विशेष म्हणजे गुजरात (Gujarat) या एरवी गुंतवणूकदारांची गर्दी असलेल्या गुजरातमध्ये (Gujarat) डिसेंबरच्या तुलनेत २२ टक्क्यांनी गुंतवणूकदार कमी झाले आहेत. (National Stock Exchange)

नवीन गुंतवणूकदार दाखल झालेल्या राज्यांपैकी पश्चिम बंगाल, बिहार, कर्नाटक आणि दिल्ली इथं गुंतवणूकदार वाढले आहेत. (National Stock Exchange) तर राजस्थान, मध्यप्रदेश आणि तामिळनाडू इथं नवीन गुंतवणूकदारांची संख्या कमी झाली आहे. नवीन गुंतवणूकदारांचं प्रमाण काही जिल्ह्यांमध्ये केंद्रीत झालेलं दिसतंय.

(हेही वाचा- Google Gemini AI : ‘आमची चूक झाली,’ असं जेमिनीबाबत म्हणण्याची वेळ सुंदर पिचाई यांच्यावर का आली?)

आणि जिल्ह्यांचा आढावा घेतला तर नवी दिल्लीतील जिल्ह्यांतून सर्वाधिक गुंतवणूक शेअर बाजारात (National Stock Exchange) आली आहे. आणि त्या खालोखाल इथं मुंबईचा (Mumbai) क्रमांक लागतो. दिल्लीतून (Delhi) नवीन नोंदणी झालेल्या गुंतवणूदकदारांची संख्या १.५ लाख इतकी आहे. तर मुंबईतील (Mumbai) नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या १.१ लाख इतकी आहे. देशातील एकूण गुंतवणुकीतील २० टक्के हिस्सेदारी ही दिल्लीतील (Delhi) या गुंतवणूकदारांची आहे. (National Stock Exchange)

आश्चर्य म्हणजे अहमदाबाद (Ahmedabad) शहरातून फक्त ३१,००० नवीन गुंतवणूकदार आले आहेत. तर सुरतमध्ये (Surat) हे प्रमाण ३१,२०० इतकं आहे. (National Stock Exchange)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.