G-20 Summit : जी २० परिषद होत असलेले ‘भारत मंडपम’ घडवते भारतीय संस्कृतीचे दर्शन !

27
G-20 Summit : जी २० परिषद होत असलेले 'भारत मंडपम' घडवते भारतीय संस्कृतीचे दर्शन !
G-20 Summit : जी २० परिषद होत असलेले 'भारत मंडपम' घडवते भारतीय संस्कृतीचे दर्शन !

नवी दिल्ली येथे जी २० ही जागतिक स्तरावरील परिषद होत आहे. (G-20 Summit) ही परिषद ज्या ठिकाणी होत आहे, ते भारत मंडपम भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवते. पाहूया भारत मंडपम आतून कसे आहे ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ ऑगस्ट रोजी भारत मंडपचे उदघाट्न केले होते. हे भारतातील सर्वांत मोठे कॉन्व्हेंशन सेंटर आहे. (G-20 Summit)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.