Interim Budget : अंतरिम अर्थसंकल्पात काय महाग झाले आणि काय स्वस्त?

399
लोकसभा निवडणूक २०२४ ची घोषणा मार्च-एप्रिल मध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) जाहीर केला. यामध्ये करदात्यांना कोणतीही सवलत देण्यात आली नाही. ७ लाखापर्यंतची मिळकत करमुक्त करण्यात आली आहे. ही घोषणा या आधीच्याच अर्थसंकल्पातील आहे. त्यामुळे कर व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आला नाही. तसेच काही जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने अंतरिम अर्थसंकल्पात (Interim Budget) मध्यमवर्गीयांना फटका बसणार आहे.

काय महागले? 

  • पीठ – ०.२१ रुपये
  • तांदूळ – ५.६१ रुपये
  • सोयाबीन तेल – २८ रुपये
  • तूर डाळ – ४४ रुपये
  • दूध – ३.१० रूपये
  • साखर – ३.२१ रुपये
  • कांदा – १२.७२ रुपये
  • टोमॅटो – १०.३८ रुपये
  • सोने – ८,३७९ रुपये
  • होम लोन – ०.२५ टक्के

(हेही वाचा Interim Budget 2024 : मध्यमवर्गीयांना करांमध्ये कुठलाच दिलासा नाही)

काय स्वस्त झाले? 

  • घरगुती गॅस सिलिंडर – १५० रुपये
  • व्यावसायिक गॅस सिलिंडर  – १२ रुपये
  • चांदी – ५,३०३ रुपये
  • बटाटे – ०.७२ रुपये

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.