• होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
28 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Thursday, May 8, 2025
Facebook
Instagram
Twitter
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home समाजकारण Unclaimed Deposits : बँकांतील बेवारस मुदतठेवींचं प्रमाण २८ टक्क्यांनी वाढलं
  • समाजकारण

Unclaimed Deposits : बँकांतील बेवारस मुदतठेवींचं प्रमाण २८ टक्क्यांनी वाढलं

यावर्षी आतापर्यंत ४२,२७२ कोटी रुपयांची रक्कम खाजगी आणि सरकारी बँकांकडे बेवारस पडून आहे. 

December 23, 2023
250
Facebook
Twitter
WhatsApp
Email
    Unclaimed Deposits : बँकांतील बेवारस मुदतठेवींचं प्रमाण २८ टक्क्यांनी वाढलं
    Unclaimed Deposits : बँकांतील बेवारस मुदतठेवींचं प्रमाण २८ टक्क्यांनी वाढलं
    • ऋजुता लुकतुके

    मार्च २०२३ पर्यंत सरकारी आणि खाजगी बँकांकडे (Unclaimed Deposits) ४२,२७२ कोटी रुपयांची रक्कम बेवारस पडून असल्याचं सरकारने संसदेच्या अधिवेशनात स्पष्ट केलं आहे. ही रक्कम मार्च २०२२ मधील बेवारस रकमेच्या २८ टक्के जास्त आहे. मार्च २०२२ मध्ये ही रक्कम ३२,९३४ कोटी रुपये इतकी होती.

    यातील सरकारी बँकांकडे असलेली बेवारस मुदतठेवींची रक्कम ३६,१८५ कोटी रुपये इतकी आहे. तर खाजगी बँकांकडे असलेली रक्कम ६,०८७ कोटी रुपये इतकी आहे. बँकांमध्ये पडून राहिलेली किंवा मुदतठेवींच्या स्वरुपात जमा असलेली रक्कम १० वर्षं कुणी क्लेम केली नाही तर ती रिझर्व्ह बँकेच्या ग्राहक जागृती कार्यक्रमाला जमा केली जाते. ज्या पैशांवर हक्क सांगितलेला नाही, असे पैसे कायदेशीर वारसदार किंवा योग्य व्यक्तींकडे जावी यासाठी रिझर्व्ह बँक नियमितपणे पावलं उचलत असल्याचं अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेत सांगितलं.

    (हेही वाचा – Eastern and Western Expressway Bridges : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पूल आणि कल्व्हर्टचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट )

    ग्राहकांनी बँकेचं खातं किंवा मुदतठेवींच्या खात्यासाठी नामांकन प्रक्रिया पूर्ण करावी तसंच आपला राहण्याचा पत्ता नियमितपणे अपडेट करावा, असं आवाहन बँकांकडून ग्राहकांना करण्यात येत आहे. त्यामुळे बँकांना अशी खाती आणि मुदतठेवींसाठी ग्राहकांना संपर्क करता येईल.

    १०० दिवस, १०० देणी
    रिझर्व्ह बँकेनं अलीकडे प्रत्येक बँकेला ‘१०० दिवस, १०० देणी’, हा कार्यक्रम राबवण्याची सूचना केली आहे. त्यात प्रत्येक जिल्ह्यात बँकेनं १०० अशी बेवारस खाती शोधून काढून १०० दिवसांत त्यांच्या वारसांचा शोध लावण्याचं लक्ष्य बँकांना ठरवून दिलं होतं. सप्टेंबर २०२३ पर्यंत हा कार्यक्रम राबवण्यात आला. १,४३२ कोटी रुपये वारसदारांना देण्यात आले.

    हेही पहा – 

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • bank account
    • fixed deposit account
    • private banks
    • Session of Parliament
    • Unclaimed Deposits
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Email
      Previous articleChristmas: परवानगीशिवाय सांताक्लॉज बनवलात तर शिस्तभंगाची कारवाई, शिक्षण अधिकाऱ्यांचे शाळांना पत्र
      Next articleDemat Nomination : डिमॅट खात्यातील नामांकनासाठी १ जानेवारीची मुदत
      HindusthanPost Bureau

      Latest News

      • शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बस नियमावलीत होणार सुधारणा; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांची ग्वाही May 8, 2025
      • Best Bus च्या भाडेवाढीला महापालिकेची मंजूरी; शुक्रवारपासून होणार अंमलबजावणी May 8, 2025
      • India Pak War : पाकड्यांचा पुन्हा हल्ला, भारतानेही दिला दणका; आता आणखी एक एफ-16 लढाऊ विमान पाडले May 8, 2025
      • Operation Sindoor : कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील दहशतवादी rauf asghar याचा खात्मा May 8, 2025
      • प्रभावी उपचारांतून महाराष्ट्र Thalassemia मुक्त होईल; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा विश्वास May 8, 2025
      Join Our WhatsApp Community

      Popular

      • शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बस नियमावलीत होणार सुधारणा; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांची ग्वाही May 8, 2025
      • Best Bus च्या भाडेवाढीला महापालिकेची मंजूरी; शुक्रवारपासून होणार अंमलबजावणी May 8, 2025
      • India Pak War : पाकड्यांचा पुन्हा हल्ला, भारतानेही दिला दणका; आता आणखी एक एफ-16 लढाऊ विमान पाडले May 8, 2025
      • Operation Sindoor : कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील दहशतवादी rauf asghar याचा खात्मा May 8, 2025
      • प्रभावी उपचारांतून महाराष्ट्र Thalassemia मुक्त होईल; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा विश्वास May 8, 2025
      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
      Accept
      Decline