• होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
28.3 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Friday, June 20, 2025
Facebook
Instagram
Twitter
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home समाजकारण Reliance Industries Share: रिलायन्सच्या शेअर्सनी गाठला विक्रमी उच्चांक, मार्केट कॅपमध्ये किती टक्क्यांची...
  • समाजकारण

Reliance Industries Share: रिलायन्सच्या शेअर्सनी गाठला विक्रमी उच्चांक, मार्केट कॅपमध्ये किती टक्क्यांची वाढ झाली; वाचा सविस्तर

शेअर्स वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅप १९ लाख कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत. असा रेकॉर्ड करणारी ही देशातली पहिली कंपनी आहे. 

January 29, 2024
311
Facebook
Twitter
WhatsApp
Email
    Reliance Industries Share: रिलायन्सच्या शेअर्सनी गाठला विक्रमी उच्चांक, मार्केट कॅपमध्ये किती टक्क्यांची वाढ झाली; वाचा सविस्तर
    Reliance Industries Share: रिलायन्सच्या शेअर्सनी गाठला विक्रमी उच्चांक, मार्केट कॅपमध्ये किती टक्क्यांची वाढ झाली; वाचा सविस्तर

    रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किमतीने सोमवारी विक्रमी उच्चांक गाठला. बीएसईवर रिलायन्सचे शेअर्स ४.१९ टक्क्यांनी वाढून २, ८२४ रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत. शेअर्स वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅप १९ लाख कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत. असा रेकॉर्ड करणारी ही देशातली पहिली कंपनी आहे.

    गेल्या एका महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर ९ टक्क्यांनी वाढले आहेत. तीन महिन्यांत २४ टक्के आणि एका वर्षात २० टक्के वाढले आहेत. या शेअरने तीन वर्षांत ५० टक्के परतावा दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल शुक्रवारी, १९ जानेवारीला जाहीर केले. डिसेंबर तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा (EBITDA) वार्षिक 16.7 टक्क्यांनी वाढून 44,678 कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या सर्व व्यवसाय विभागात वाढ झाली आहे.

    (हेही वाचा – Aus Vs WI 2nd Test : दुसऱ्या कसोटीत विंडिजचा ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी ऐतिहासिक विजय )

    कंपनीच्या म्हणण्यानुसार, डिसेंबरपूर्वी तीन महिन्यांत एकत्रित नफा वार्षिक आधारावर ११ टक्क्यांनी वाढून १९,६४१ कोटी रुपये झाला आहे. या कालावधीत कंपनीचे उत्पन्न ३.२ टक्क्यांनी वाढून २.४८ लाख कोटी रुपये झाले आहे. जे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत २.४१ लाख कोटी रुपये होते.

    रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर…

    टॉप १० कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, एलआयसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी आणि एसबीआय यांचा क्रमांक लागतो.

    हेही पहा – 

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • Bharti Airtel
    • gipcl share price
    • HDFC Bank
    • Hindustan Unilever
    • icici bank
    • infosys
    • irb
    • irb infra share
    • irb infra share price irb share price
    • irb infra share price target
    • irb infrastructure share
    • irb share
    • ITC
    • lic
    • reliance digital
    • Reliance Industries Share
    • reliance industries share price
    • reliance power share price
    • reliance share
    • reliance share price
    • TCS
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Email
      Previous articleNCP MLA disqualification case : राहुल नार्वेकरांना १५ फेब्रुवारीपर्यंत वाढीव मुदत
      Next articleVanchit Bahujan Aghadi च्या भुमिकेमुळे महाविकास आघाडीत संभ्रम?
      HindusthanPost Bureau

      Latest News

      • चला चाकरमान्यांनो तयारीला लागा; Konkan Railway चे आरक्षण जूनच्या ‘या’ तारखेपासून सुरू होणार June 19, 2025
      • मुनीर यांना Donald Trump यांनी का बोलाविले जेवायला?; इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी अधिकाऱ्याचा दावा काय? June 19, 2025
      • मतदारांनी ठाकरे गटाला कधीच टाटा-बाय-बाय केलंय; Eknath Shinde यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं June 19, 2025
      • BRICS कडून डॉलरला पर्याय उभा करण्याचा प्रयत्न; अमेरिकेचा निर्वाणीचा इशारा June 19, 2025
      • देवनार आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यात मापात पाप! आता BMC बसवणार वजनकाटा June 19, 2025
      Join Our WhatsApp Community

      Popular

      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
      Accept
      Decline