Mumbai Fire : नागपाडा परिसरात एका रेस्टॉरंटला भीषण आग

घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे.

153
Mumbai Fire
Mumbai Fire : नागपाडा परिसरात एका रेस्टॉरंटला भीषण आग

मिळालेल्या माहितीनुसार नागपाडा येथील एका रेस्टॉरंटला भीषण आग (Mumbai Fire) लागली. ही आग बुधवार ३ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास लागली. ही आग रेस्टॉरंटमध्ये लावण्यात आलेल्या चिमणीमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा – Paper : रद्दीपासून पुन्हा कागद बनवण्याची भन्नाट प्रक्रिया जाणून घ्या)

घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन (Mumbai Fire) दलाला यश मिळालं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अचानक लागलेल्या आगीमुळे आसपासच्या परिसरात भितीचं वातावरण पसरलं होतं. आग नियंत्रणात आल्यानंतर अग्निशमन दलाकडून कुलिंग प्रोसेस सुरू झाली आहे. या प्रकरणाची तूर्तास एवढीच माहिती समोर आली आहे. (Mumbai Fire)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.