Kohinoor Square : दादरच्या कोहिनूर स्क्वेअर पार्किंगमध्ये भीषण आग

144
दादर येथील कोहिनूर स्क्वेअर (Kohinoor Square) च्या चौथ्या मजल्यावरील पार्किंगला आग लागली, त्यात १६ ते १७ गाड्या जाळून खाक झाल्या, सोमवारी, ६ नोव्हेंबर रोजी रात्री मध्य रात्री ही आग लागली होती.
या आगीमुळे सकाळी Kohinoor Square येथील पार्किंग बंद करण्यात आली होती, आगीचे कारण समजले नाही. पार्किंगच्या तिसऱ्या लेव्हलला ही आग लागली, यात जीवित हानी झाली नाही. मध्य रात्री अग्निशमन दलाने ही आग विझवली. आता मुंबई पोलिसांचे पथक या ठिकाणी येऊन आग का लागली याचे कारण शोधत आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.