High Court : हॅकर्स चा आता थेट सर्वोच्च न्यायालयावर डोळा

कुठलीही लिंक ओपन करण्यापूर्वी अधिकृत आहे का हे पडताळून पाहण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

130
हॅकर्स चा आता थेट सर्वोच्च न्यायालयावर डोळा
हॅकर्स चा आता थेट सर्वोच्च न्यायालयावर डोळा

सर्वोच्च न्यायालयाच्या ( High Court) वेबसाईटवरती सायबर हल्ला झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटसारखीच दुसरी खोटी वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या खोट्या वेबसाईच्या माध्यमातून लोकांची खासगी माहिती काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हॅकर्स चा आता थेट सर्वोच्च न्यायालयावर डोळा असल्याचीच चर्चा आहे.

सर्वोच्च न्यायालयाची खोटी वेबसाईट तयार करण्यात आली आहे. सायबर हल्ला करण्याच्या तयारीने खोटी वेबसाईट तयार केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान अशा प्रकारची कुठलीही लिंक ओपन करण्यापूर्वी अधिकृत आहे का हे पडताळून पाहण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. सोबतच आम्ही कोणाचीही वैयक्तिक माहिती, आर्थिक माहिती मागितली नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

(हेही वाचा : P.T Usha : पी.टी उषा राष्ट्रकूल खेळांच्या फेडरेशनची निवडणूक लढणार )

सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री विभागाने यासंबधीचे एक निवेदन जाहीर केले असल्याचे बोलले जात आहे आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटसारखीच आणखी एक तयार करण्यात आली आहे. नव्या या वेबसाईटला ओपन केल्यानंतर त्यामध्ये खासगी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर या वेबसाईटमुळे कोणाची खासगी माहिती गेली असेल तर याबाबत त्वरीत तक्रार दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.