Fire News : बेंगळुरूमधील वीरभद्र नगरजवळ भीषण आग, १० बस जळून खाक

60
Fire News : बेंगळुरूमधील वीरभद्र नगरजवळ भीषण आग, १० बस जळून खाक
Fire News : बेंगळुरूमधील वीरभद्र नगरजवळ भीषण आग, १० बस जळून खाक

बेंगळुरूमधील (bengaluru) वीरभद्र नगरजवळ (veerbhadra nagar) भीषण आग (Fire News) लागली असून त्यात १० बस जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून, बस स्थानकापासून जवळच असलेल्या गॅरेजमधून आग लागली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. आतापर्यंत बसला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा कोणी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही.

(हेही वाचा – Ajit Pawar : अडचणीच्या काळात अजित पवार करतात आजारपणाची ढाल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.