Ind vs Eng : विराटला ट्रोल करणाऱ्या इंग्लिश संघाच्या ट्विटर हँडललाच विराटच्या चाहत्यांनी केलं ट्रोल

भारत आणि इंग्लंड सामन्या दरम्यान सोशल मीडियावरही एक वेगळीच लढाई सुरू होती. विराटला ट्रोल करणाऱ्या इंग्लिश संघाच्या ट्विटर हँडलला भारतीय चाहत्यांनी कसं चोख प्रत्युत्तर दिलं ते पाहूया

19
Ind vs Eng : विराटला ट्रोल करणाऱ्या इंग्लिश संघाच्या ट्विटर हँडललाच विराटच्या चाहत्यांनी केलं ट्रोल
Ind vs Eng : विराटला ट्रोल करणाऱ्या इंग्लिश संघाच्या ट्विटर हँडललाच विराटच्या चाहत्यांनी केलं ट्रोल
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि इंग्लंड सामन्या दरम्यान सोशल मीडियावरही एक वेगळीच लढाई सुरू होती. विराटला ट्रोल करणाऱ्या इंग्लिश संघाच्या ट्विटर हँडलला भारतीय चाहत्यांनी कसं चोख प्रत्युत्तर दिलं ते पाहूया. (Ind vs Eng)

विराट कोहली इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाला. आपल्या ५६ एकदिवसीय विश्वचषक डावांमध्ये तो पहिल्यांदाच असा भोपळाही न फोडता बाद झाला. भोपळा फोडण्याला इंग्रजीत डकवर बाद होणं असं म्हणतात. त्यामुळे विराटचा बळी मिळवल्यावर बार्मी आर्मी हे इंग्लिश क्रिकेट संघाचं अधिकृत ट्विटर हँडल एकदम रंगात आलं आणि त्यांनी एक ट्विट टाकलं. (Ind vs Eng)

यात एका तळ्यात उभ्या असलेल्या बदकावर विराटचं चित्र लावण्यात आलं होतं. (Ind vs Eng)

बार्मी आर्मीचं हे ट्विट पाहून विराटचे चाहते चांगलेच चिडले आणि विराटला ट्रोल करणाऱ्या या ट्विटर हँडलचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. आणि त्या नादात बार्मी आर्मी ट्विटर हँडलला ट्रोलही केलं. अशी काही ट्विट पाहूया… (Ind vs Eng)

(हेही वाचा – Savarkar Mandai Dadar : दादरच्या सावरकर मंडईच्या स्वच्छतेसह दुरुस्तीच्या कामांकडे महापालिकेचे दुर्लक्ष)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.