Fire : कुर्ला येथे आग, जीवित हानी नाही

190
प्रातिनिक छायाचित्र
कुर्ला पश्चिम येथे नारी सेवा सदन येथे गुरुवार, १७ ऑगस्ट र्जी रात्री ८ वाजता आग लागली. या आगीत जीवित हानी झाली नाही. या आगीची माहिती मिळताच मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले.
ही आग लेव्हल १ ची होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. येथील इंडस्ट्रियल इस्टेट येथील तळ मजला सह २ मजला इमारतीला आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीत कोणीही जखमी झाले नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.