• होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
27.8 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Thursday, June 19, 2025
Facebook
Instagram
Twitter
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home समाजकारण Financial Changes : १ एप्रिलपासून तुमचे हे पैशांचे व्यवहार बदलणार
  • समाजकारण

Financial Changes : १ एप्रिलपासून तुमचे हे पैशांचे व्यवहार बदलणार

Financial Changes : नवीन आर्थिक वर्षात कुठे पडेल खिशाल ताण? तर कुठे खिसा असेल गरम?

March 29, 2024
444
Facebook
Twitter
WhatsApp
Email
    Financial Changes : १ एप्रिलपासून तुमचे हे पैशांचे व्यवहार बदलणार
    • ऋजुता लुकतुके

    आर्थिक वर्ष २०२३-२४ संपावयला दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. १ एप्रिलपासून नवीन वर्ष सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर १ एप्रिलपासून सहा मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. क्रेडिट कार्ड ते NPS नेमके काय बदल होणार आहेत, पाहुयात या संदर्भातील सविस्तर माहिती. (Financial Changes)

    नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरु होत आहे. या नवीन वर्षात पैशांच्या व्यवहारासंदर्भात मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. जाणून घेऊयात ६ महत्वाच्या बदलासंदर्भातील माहिती. (Financial Changes)

    (हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ८० हजार विरोधी पक्ष नेते भाजपात सामील)

    राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) नियमांमध्ये होणार बदल

    १ एप्रिलपासून होणारा महत्वाचा बदल म्हणजे राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत होणारा बदल. नवीन नियमानुसार लॉगिन प्रणालीमध्ये बदल केले आहेत. त्यामुळं आता सदस्यांना लॉगिन करण्यासाठी आयडी पासवर्ड तसेच आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर हवा आहे. यामुळं सदस्यांना सुरक्षा प्रदान केली जाणार आहे. (Financial Changes)

    OLA मनी वॉलेटच्या नियमांमध्ये नेमका काय बदल?

    १ एप्रिल २०२४ पासून OLA मनी वॉलेटच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. १ एप्रिल २०२४ पासून प्रति महिना १०,००० रुपयांच्या कमाल वॉलेट सेवांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. कंपनीने यांसदर्भातील माहिती २२ मार्च रोजीच ग्राहकांना दिली होती. (Financial Changes)

    (हेही वाचा – Amol Kirtikar : खिचडी घोटाळ्यात लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ED कडून दुसरे समन्स)

    फास्टॅग केवायसी

    १ एप्रिलपासून होणारा महत्वाचा बदल म्हणजे फास्टॅग kyc मध्ये झालेला बदल. तुम्ही जर ३१ मार्च २०२४ पर्यंत फास्टॅग kyc मध्ये बदल केला नाहीतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. NHAI ने फास्टॅग केवायसी अनिवार्य केली आहे. (Financial Changes)

    LPG गॅसच्या दरात वाढ होणार का?

    प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या (LPG) दरात वाढ होत असते. त्यामुळं यावेळी देखील म्हणजे १ एप्रिलपासून LPG गॅसच्या दरात वाढ होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरु आहेत, अशात सरकार LPG गॅसच्या दरात वाढ करण्याची शक्यता नसल्याचेही बोलले जात आहे. (Financial Changes)

    (हेही वाचा – IPL 2024, Hardik Pandya : मुंबईला खरंच हार्दिकच्या चुकांचा फटका?)

    SBI क्रेडिट कार्डमध्ये बदल

    SBI क्रेडिट कार्डसंदर्भात देखील मोठा बदल झाला आहे. १ एप्रिल २०२४ पासून काही क्रेडिट कार्डांसाठी भाडे भरणा व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्सचे संकलन बंद होणार आहे. यामध्ये विविध कार्डचा समावेश आहे. (Financial Changes)

    क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात ही अधिसूचना जारी केली आहे. ICICI बँक क्रेडिट कार्ड अंतर्गत एका तिमाहीत ३५ हजार रुपये किंवा त्याहून अधिक खर्च केल्यास, तुम्हाला विमानतळ लाउंज प्रवेशाची सुविधा मिळेल. ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर इंधन, विमा आणि सोन्यावर खर्च करण्यासाठी रिवॉर्ड पॉइंट्स दिले जाणार नाहीत. (Financial Changes)

    हेही पहा –

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • April 1
    • FASTag KYC
    • financial changes
    • financial year
    • icici bank
    • Login system
    • money transactions
    • Money Wallet
    • National Pension System
    • nhai
    • NPS
    • OLA
    • rbi
    • Reserve Bank of India
    • SBI Credit Card
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Email
      Previous articleJalgaon Shiv Jayanti : जळगावात शिवजयंती मिरवणुकीवर दगडफेक, १० जण ताब्यात
      Next articleMAHARERA : घर खरेदीदारांना दिलासा नुकसानीचे १२५ कोटी रुपये वसूल
      HindusthanPost Bureau

      Latest News

      • Pune Accident : जेजुरीजवळ स्विफ्ट कार आणि पीकअप टेम्पोचा भीषण अपघात ; 7 जणांचा मृत्यू June 19, 2025
      • Iran-Israel conflict: अयातुल्लाह खोमेनींनी डोनाल्ड ट्रम्प यांचा बिनशर्त शरणागतीचा अल्टिमेटम फेटाळला ! June 19, 2025
      • Indonesia तील माउंट लाकी येथे ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक ; उच्चस्तरीय इशारा जारी June 19, 2025
      • Solapur : सयाजीराजे पार्कमध्ये पाळणा तुटला ; प्रसिद्ध LIC उद्योजकाचा मृत्यू June 19, 2025
      • दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा आणणार; कॅबिनेट मंत्री Atul Save यांनी दिली माहिती June 19, 2025
      Join Our WhatsApp Community

      Popular

      • Pune Accident : जेजुरीजवळ स्विफ्ट कार आणि पीकअप टेम्पोचा भीषण अपघात ; 7 जणांचा मृत्यू June 19, 2025
      • Iran-Israel conflict: अयातुल्लाह खोमेनींनी डोनाल्ड ट्रम्प यांचा बिनशर्त शरणागतीचा अल्टिमेटम फेटाळला ! June 19, 2025
      • Indonesia तील माउंट लाकी येथे ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक ; उच्चस्तरीय इशारा जारी June 19, 2025
      • Solapur : सयाजीराजे पार्कमध्ये पाळणा तुटला ; प्रसिद्ध LIC उद्योजकाचा मृत्यू June 19, 2025
      • दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा आणणार; कॅबिनेट मंत्री Atul Save यांनी दिली माहिती June 19, 2025
      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
      Accept
      Decline